12th Book Keeping & Accountancy FREE Question Paper PDF Download.✅🔥
 |
QUESTION PAPER HOW TO DOWNLOAD ?तुमचं आपल्या Blog वर स्वागत आहे इथे तुम्हाला सगळा content FREE मध्ये बघायला आणि download करायला मिळणार आहे.
PDFs download करणे अगदी सोपे आहे! फक्त खाली scroll करा आणि तुम्हाला "Click Here" चा बटन दिसेल.
त्यानंतर तुम्ही आमच्या Telegram Channel वर पोहोचाल.
तिथे काय करायचंय?
1️⃣ फक्त FREE मध्ये Join करा
2️⃣ Ani लगेच तुम्हाला पाहिजे ती PDF file मिळेल
3️⃣ Tumhi ती थेट download करू शकता - एकदम फ्री मध्ये!
आणि हो! आम्हाला follow करायला विसरू नका.
तुमचं स्वागत आहे Roger For Students वर!
शिका, Download करा आणि पुढे चला!
🎯 PDFs चा फायदा कसा घ्यायचा? 🎯
आता मी तुम्हाला सांगतोय की या PDFs चा वापर कसा करायचा आणि त्याचा 100% फायदा कसा करून घ्यायचा!
आम्ही तुम्हाला 2022 ते 2025 पर्यंतचे सगळे Question Papers PDFs फ्री मध्ये देत आहोत.
याचा उपयोग असा करा:
✅ जे Theory Questions आणि Adjustments repeat झाले आहेत, ते सगळे नीट वाचा.
✅ ते समजून घ्या आणि तयारी करा.
✅ मी खात्री देतो की तुम्ही Top यायपासून कुणीही थांबवू शकणार नाही!
आणखी बरंच काही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत!
त्यासाठी रोज आमच्या ब्लॉगला भेट द्या आणि तुमच्या ब्राउजरमध्ये Notifications ON करा.
म्हणजे नवीन ब्लॉग पोस्ट आल्यावर लगेच तुम्हाला कळेल आणि तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहाल!
Roger For Students तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आहे !
PRO TIP 🚀 | Must-Read Insight Before You Attempt the Paper! आम्ही 2021 ते 2025 दरम्यानच्या प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण केले आणि त्यामधून काही मुलभूत आणि उपयुक्त ट्रेंड्स ओळखले आहेत. या टिप्स फक्त तुमचा अभ्यास सोपा करण्यासाठीच नाहीत, तर परीक्षा देताना स्मार्ट स्टडी कशी करावी हे देखील सांगतात!
📝 1. NPO चा प्रॉब्लेम ट्रेंड (2021-2024):
तुमच्या Accountancy पेपरमध्ये 'NPO (Not for Profit Organisation)' चा प्रॉब्लेम दरवर्षी विचारला जातो आणि विशेष बाब म्हणजे 2021 ते 2024 दरम्यान हाच प्रॉब्लेम रिपीट झाला आहे!
फक्त, प्रत्येक वर्षी आकडे (Amount) वेगळे असतात पण प्रश्नाचा फॉर्मॅट आणि Adjustment Items सारखेच असतात. त्यामुळे जर तुम्ही 2021 किंवा 2022 चा NPO प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवला असेल तर तुम्ही 2024 चाही प्रॉब्लेम सहज करू शकता!
➡️ TIP: जुने NPO चे सर्व प्रॉब्लेमस सोडवा आणि त्यातील Adjustment Pattern लक्षात ठेवा.
📝 2. Final Accounts ट्रेंड (2024-2025):
2024 आणि 2025 मध्ये Final Accounts चा सेम प्रॉब्लेम विचारला गेला आहे!
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यंदाच्या वर्षी देखील Final Account मध्ये Trading Account विचारलेले नाही, म्हणजेच फक्त Profit and Loss Account आणि Balance Sheet विचारलेली आहे.
हे pattern लक्षात घेतल्यास तुम्ही Trading Account वगळून उरलेल्या भागावर अधिक फोकस करू शकता.
➡️ TIP: Final Accounts मधील Non-Trading व Trading दोन्ही प्रकारांची तयारी ठेवा पण 2025 साठी Without Trading चे प्रॅक्टिस जास्त करा.
📝 3. Theory Questions (2021-2025):
Theory Questions देखील दरवर्षी जवळजवळ समान स्वरूपाचे असतात.
Fill in the blanks, True/False, Match the following हे सर्व pattern repeat होताना दिसले आहेत, त्यामुळे मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिका सोडवणे खूप फायद्याचे ठरेल.
➡️ TIP: किमान 5 वर्षांच्या Theory Questions सोडवा, आणि त्याच pattern ने तयारी ठेवा.
📝 4. नवीन Pattern (2025 Specific):
2025 मध्ये Fill in the blanks चा एक नवीन question पाहायला मिळाला ज्यात कोणतेही options दिलेले नव्हते.
याचा अर्थ असा की, आता प्रश्नपत्रिका थोडी challenging बनवली जात आहे. त्यामुळे सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
➡️ TIP: Conceptual clarity ठेवा आणि Guesswork कमी करा.
💡 Final Words (Must Remember):
Pro Tips मध्ये दिलेले हे insights वापरून तुम्ही पेपर सोडवताना कमी वेळात अधिक गुण मिळवू शकता!
हीच रणनीती वापरून पुढील प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही असेच स्मार्ट स्टडी Insights देणार आहोत.
✅ Blog पूर्ण वाचा आणि "Pro Tips" सोडू नका!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आजसाठी एवढंच! लवकरच परत भेटू एक जबरदस्त ब्लॉग घेऊन! तोपर्यंत तुम्ही आम्हाला Instagram आणि Telegram वर जरूर follow करा – लिंक बाजूलाच दिलेली आहे! आणि हो, तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया, सूचनांसाठी खाली comments मध्ये नक्की सांगा,
तसंच तुम्हाला काही तक्रारी किंवा खास मागण्या असतील, तर आम्हाला rogerforstudents@gmail.com वर संपर्क करा.
Bye! आणि अभ्यास करत रहा!
- ABHIJIT & PRANAV ____________________________________________________________________________________ 📜 Copyright Disclaimer 📜 All content, including articles, notes, and study materials, on this blog is created with dedication and effort. Unauthorized copying, reproduction, or distribution of any content from this blog is strictly prohibited by law. We share educational content solely for informational purposes. If you have any concerns or objections regarding any material, please contact us. © [ROGER FOR STUDENTS] - All Rights Reserved.
|
🚀 Access Free PDF Files Now!
आमच्या Roger For Students ब्लॉगवर तुम्हाला सर्व PDF फायली फ्रीमध्ये मिळणार आहेत. खालील बटणावर क्लिक करा, आमच्या Instagram पेजला भेट द्या आणि मग Free PDF Unlock करा.
🚀 Follow on Instagram
0 Comments