🎯 Top 5 MHT-CET 2025 Study Strategies – Cracking Maharashtra CET Made Easy!

 🎯 Top 5 MHT-CET 2025 Study Strategies – Cracking Maharashtra CET Made Easy

📌 1. अभ्यासाची सुरुवात – NCERT & Board वर फोकस करा

सर्वात आधी MHT-CET चं बेस म्हणजे HSC Board आणि काही भाग NCERT syllabus वर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम Textbook वाचन सुरू करा.


🚀 2. दररोज कमीत कमी 4 तास Study Time निश्चित करा

दररोजच्या अभ्यासात consistency ठेवा. सुरुवातीला 2 तास, नंतर हळूहळू वेळ वाढवा. Study planner तयार करा आणि त्यानुसार chapter-wise वेळ वाटा


🔍 3. PYQs व Mock Tests वर फोकस करा

Mock Test आणि Previous Year Question Papers (PYQs) हे CET crack करण्याचं गुपित आहे. दर आठवड्याला किमान 2 CET mock test सोडवा आणि त्यावर अभ्यास करा


🧠 4. Concepts क्लिअर करा – रटण्यापेक्षा समजून घ्या

Maths, Physics, Chemistry किंवा Logic & Reasoning – कोणताही विषय रटून चालणार नाही. Concepts clear असतील तर tough questions सुद्धा सोपे वाटतील


📝 5. Revision is King – Weekly Revision करणे अनिवार्य

Revision केल्याशिवाय retention होत नाही. दर शनिवार किंवा रविवारला फक्त revision चा दिवस ठेवा. Short notes तयार ठेवा.


 SHORT NOTES DOWNLOAD करण्यासाठीं :

                        इथे CLICK करा 


Final Tips – Confidence ठेवा आणि आपल्या strengths ओळखा:

कोणावरही तुलना करू नका.

आपले weak आणि strong chapters वेगळे ओळखा.

वेळेवर झोप आणि मानसिक शांती ठेवा.

-

CONCLUSION :

MHT-CET हा एक गमतीशीर पण स्पर्धात्मक पेपर आहे. योग्य वेळ, योग्य स्ट्रॅटेजी आणि रोजचा अभ्यास या त्रिकुटावर तुम्ही CET crack करू शकता.

  अजुन बऱ्याच गोष्टी या दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगितलेल्या आहेत ह्या बटणावर CLICK करून त्या महत्वपूर्ण गोष्टी वाचा.

                 CA VS CS पुर्ण BLOG वाचा.

📢 Follow करा @rogerforstudents आणि मिळवा अशाच धमाकेदार मार्गदर्शक टिप्स!


IN THIS BLOG : MHT CET 2025 Strategy, Crack CET Maharashtra, MHT CET Tips for Commerce & Science, MHT CET Base Books, MHT CET Preparation Start,MHT CET PYQ Practice, MHT CET Mock Tests Free, MHT CET Concepts Tips, CET Logical Reasoning Strategy, MHT CET Revision Plan, How to Revise for CET.



RogerBlogs – India's Trusted Student Platform

© 2025 RogerBlogs.in | All Rights Reserved.

Privacy Policy | Terms & Conditions | Disclaimer | Contact

This blog is a mission, not just a website. Made with ❤️ by Abhijit & Pranav.

Post a Comment

0 Comments